PM Kissan सन्मान निधी योजना online अर्ज 2025 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या PM-Kissan पोर्टल वर सुरु झाली आहे. नमस्कार मित्रानो किसान विचारमंच या blog मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण PM- Kissan सन्मान निधी अर्ज 2025 साठी अर्ज कश्या प्रकारे करायचा याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
PM Kissan सन्मान निधी योजना online अर्ज 2025-
नमस्कार मित्रानो अजून पर्यंत तुम्ही PM- Kissan सन्मान निधी योजनेसाठी अजून पर्यंत अर्ज केला नसेल तर आत्ताच अर्ज करा कारण PM kissan पोर्टल वर यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर जाऊन अर्ज करा चला तर मग यासाठी PM- Kissan सन्मान निधी अर्ज 2025 साठी अर्ज कसा करायचा? कोणती कागदपत्र तुम्हाला आवश्यक आहेत याबाबत जाणून घेऊया. सर्वात प्रथम तर आपण हा अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्र लागतील ते पाहूया.
Pm kissan सन्मान निधी योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्र लागतील-
या योजनेचा अर्ज करण्यासाठी विशेष अश्या कोणत्याच कागदपत्रांची आवश्यकता नाही. या योजनेसाठी
- आधारकार्ड
- आधार rigistered mobile number
- सातबारा
फक्त एवढ्याच कागदपत्राच्या आधारे तुम्ही या योजनेत सहभागी होऊ शकता. तसेच कोणत्याही प्रकारचे बँक खात्याची आवश्यकता नाही कारण सरकार या योजनेचे पैसे थेट DBT च्या माध्यमातून तुमच्या खात्यात जमा करणार आहे त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा
अधिक वाचा : Swamitva yojna
PM- Kissan सन्मान निधी योजना online अर्ज 2025-
सर्वात प्रथम तुम्हाला google वर जाऊन pm kissan असे search करायचे आहे त्यानंतर खाली दिल्या प्रमाणे एक page ओपन होईल.
Pm kissan वर क्लिक करा
त्यानंतर new registration form या option वर जाऊन क्लिक करावे.त्यानंतर खाली दिल्या प्रमाणे एक page ओपन होईल
आता या page वर आल्यावर तुम्हाला यात कोणत्या गोष्टी भरायच्या आहेत ते पाहूया
तुम्ही rural farmer आहात की urban farmer आहात हे सिलेक्ट करायचे.
त्यानंतर adharcard no टाकावा.
त्यानंतर adharcard no सोबत जो कोणता mobile number आहे तो टाकावा.
त्यानंतर राज्य select करावे.
Capcha टाकून get otp वर क्लिक करा.
adharcard no सोबत जो कोणता mobile number लिंक असेल त्यावर एक otp येईल तो टाकावा.
या सर्व गोष्टी भरल्या नंतर तुमच्या स्क्रीन वर एक rigister form ओपन होईल पुढील प्रमाणे.
PM- Kissan सन्मान निधी योजना online अर्ज 2025-
Register form ओपन झाल्यानंतर त्यामध्ये पुढील सर्व माहिती भरावी
- राज्य
- जिल्हा
- तालुका
- गावाचे नाव
- अर्ज करणाऱ्याचे नाव
- Category
- लिंग
- Farmer type – small
- Adharcard
- पत्ता
- Mobile number
- Pincode
- वडिलांचे पूर्ण नाव
- Land registration id – असल्यास भरावा
- Pm kissan मानधन योजनेचा फायदा घेत असल्यास yes /No भरावे – No
- Land owenership -single or joint
त्यानंतर add या button वर क्लिक करावा
ही सर्व माहिती भरल्यानंतर तुमच्या स्क्रीन वर पुढील प्रमाणे page ओपन होईल
आता सर्वात महत्वाचे म्हणजे साताबारा हा तुमच्या जवळ असायला हवा आणि त्याची एक pdf ज्याची size 200 kb पर्यंत असायला हवी ती फाईल तुम्हाला या ठिकाणी upload करायची आहे.
- त्यानंतर सातबारा वरील खाते क्रमांक भारा
- खासरा number भारा
- जमीन किती आहे ते भारा
- जमीन 2019 पूर्वीची आहे का 2019 नंतरची ते भारा
- तसेच सातबारा ची एक pdf फाईल upload करा आणि submit या button वर क्लिक करा
त्यानंतर तुमच्या स्क्रीन वर पुढे दिल्या प्रमाणे एक page दिसेल त्यामध्ये तुमचे रेजिस्ट्रेशन पूर्ण झाल्याचे दिसेल. तसेच farmer id create होईल तो तुम्ही तुमच्याकडे save करून ठेवा कारण इथून पुढील कोणत्याही आद्ययवत माहिती साठी या id चा वापर करावा लागणार आहे.
अश्या प्रकारे PM- Kissan सन्मान निधी योजना online अर्ज 2025 या संदर्भात आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला समजल्या असतील अशी अपेक्षा करतो धन्यवाद
1 thought on “PM Kissan सन्मान निधी योजना online अर्ज 2025”