hsrp number plate Maharashtra

hsrp number plate Maharashtra: 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांवर hsrp number plate लावणे आता बंधणकारक करण्यात आले आहे. नमस्कार मित्रानो किसान विचारमंच या आपल्या ब्लॉग मध्ये तुमच स्वागत आहे.

hsrp number plate Maharashtra
hsrp number plate Maharashtra

hsrp number plate Maharashtra:

महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने 4 डिसेंबर 2024 रोजी एक आदर्श कार्यप्रणाली जारी केली आहे. त्याअनुषंगाने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांवर उच्च सुरक्ष नोंदणी प्लेट(hsrp number plate) बसवणे बंधणकारण करण्यात आले आहे.

hsrp number plate म्हणजे काय

hsrp प्रणाली म्हणजे काय तर ही एक युनिक आयडेंटीफिकेशन नंबर आणि लेसर कोड यासारख्या वैशिट्यांसह अश्या नोंदणी प्लेट असतात की ज्यात छेड-छाड करून बदल करता येत नाही. यामुळे त्या वाहनांशी संबधित गुन्हयांचे परीक्षण आणि प्रतिबंध करण्यासाठी सहाय्यभूत ठरतात.


हे पण वाचा: wheat price in india


जुन्या वाहनांवर hsrp number plate लागू करण्याची प्रक्रिया

  1. www.transport.maharashtra.gov.in या संकेत स्थळाला भेट द्या
  2. hsrp ऑनलाईन बुकिंग लिंकवर क्लिक करा
  3. तुमचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाची निवड करा
  4. वाहनाच्या पहिले 4 अंक निवडा
  5. ते निवडलयानंतर submit या बटणवर क्लिक करा , त्यांनतर हे तुम्हाला अधिकृत hsrp प्रक्रियेच्या संकेतस्थळावर घेऊन जाईल
  6. त्यानंतर वाहनाचा तपशील भरा मोबाईल क्रमांक भरावा
  7. hsrp number plate लावण्यासाठी फिटमेंट केंद्र भरा
  8. तुमच्या सोयीनुसार hsrp number plate लावण्यासाठी तारीख आणि वेळ निवडा
  9. hsrp number plate शुल्क भरा
  10. नियुक्त तारीख आणि वेळेवर hsrp फिटमेंट केंद्राला भेट देऊन तुमची hsrp number plate लावून घ्या

अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या www.transport.maharashtra.gov.in

1 thought on “hsrp number plate Maharashtra”

Leave a Comment