About us

नमस्कार शेतकरी बंधूंनो “किसान विचारमंच” या आपल्या मराठी ब्लॉगवर तुमचं स्वागत आहे. या ब्लॉगच्या माध्यमातून आपण सर्व शेतकऱ्यांना आवश्यक यी माहिती त्यांच्या पर्यंत पोहचवणार आहोत. जसं की शेती संबंधित सर्व योजना, शेती क्षेत्राशी निगडित घडामोडी, वेगवेगळे शासन निर्णय, आणि विविध विचारवंतांचे विचार आपल्या पर्यंत पोहचवण्याचा संकल्प घेऊन हा blog तुमच्यासाठी आम्ही सादर करत आहोत.